सकाळी थंड पाण्याने आंघोळ केल्याचे फायदे
गार ,थंड पाण्याने सकाळी अंघोळ केल्याने आपले शरीरातील रक्ताभिसरण चांगले होतेच पण त्या व्यक्तीच्या चेहर्यावर्ती वेगळेच तेज पाहायला मिळते,एक वेगळाच प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो.गार पाण्याने अंघोळ करण्याने आपले हाडांना बळकटी मिळते,हाडे मजबूत होतात, गार पाण्याने अंघोळ करणारी व्यक्ती सहसा कोणत्याही आजाराला बळी पडत नाही कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती हि गरम पाण्याने अंघोळ करणार्यांनपेक्षा नक्कीच जास्त असते, तुम्ही कधी बारीक निरीक्षण केलं आहे का? गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर थंडी वाजते,पण थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर अंगात ऊर्जा वाढते म्हणण्यापेक्षा शरीरच आपल्याला तसे प्रतिक्रिया देते. थंड पाण्याने अंघोळ करणार्याची अनेक उदाहरण आहेत,पण माझ्या सभोवतलीची तसेच माझ्या सरांनी सांगितलेली उदाहरणे सांगतो म्हणजे पटतील,सरांच्या ओळखीचे दोन शिक्षक म्हणजे एक शिक्षक आणि एक शिक्षिका आहेत,त्या सद्याच्या स्थितीला शंभरी(शताब्धी)झाली आहे ,त्यातील सर हे मासांहारी आहेत तर मॅडम ह्या शुद्ध शाकाहारी आहेत तरीपण दोघे शंभरी कसे जगले? तर मित्र...