जिवन विचार - 67
आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही.आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही: "स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे... काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी जुळलेली माणसे... आयुष्यभर सोबत राहतात". 🌎 जगातील सर्वात सुंदर रोपटे🌱👌🏻 विश्वासाचे 👍असते. आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात 💗रुजवावे लागते.. कोणाच्याही सावलीखाली🌳 उभा राहील्यावर स्वतःची🚶 सावली कधीच निर्माण होत नाही.. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात 🌞उभे रहावे लागते.