जिवन विचार - 67

आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त  "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही.आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:
 "स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे...
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे...
आयुष्यभर सोबत राहतात".                                      
🌎
जगातील सर्वात सुंदर रोपटे🌱👌🏻 विश्वासाचे 👍असते.
आणि ते कोठे जमिनीवर नाहीं
तर आपल्या मनात 💗रुजवावे लागते..

कोणाच्याही सावलीखाली🌳 उभा राहील्यावर स्वतःची🚶 सावली कधीच निर्माण होत नाही..

स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात 🌞उभे रहावे लागते.

Comments