Posts

Showing posts with the label जिवन विचार - 73

जिवन विचार - 73

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी  फक्त  "शक्ती" असून चालत नाही . तर त्याला " सहनशक्ती "चीही      जोड असावी लागते .  माणुस "कसा दिसतो" ह्यापेक्षा, "कसा आहे" ह्याला महत्व असतं... कारण शेवटी, सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत, तर, गुणाचं आयुष्य, मरणापर्यंत असतं...