Posts

Showing posts with the label जिवन विचार - 113

जिवन विचार - 113

स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल        मैत्री अशी करा की  जग आपलं होईल   अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल     शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल          प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल                  प्रगती अशी करा की           समाज व कुटुंब आनंदी होईल      आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की  आपल्या जीवनाचं सार्थक होईल .