जिवन विचार - 113

स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल
       मैत्री अशी करा की  जग आपलं होईल
  अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
    शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
         प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
                 प्रगती अशी करा की
          समाज व कुटुंब आनंदी होईल
     आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की  आपल्या जीवनाचं सार्थक होईल .


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

जिवन विचार - 38

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾ललित लेख :- स्ञी

'Wings Of Fire' मराठी अनुवाद