Posts

Showing posts with the label संगत - बोधकथा

संगत - बोधकथा

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले "देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा" यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका किटकाचा निर्देश करून सांगितले कि तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या किटकाला शोधत नरका पर्यंत गेले आणि त्यांनी त्या किटकाला विचारले "सत्संगा चे काय फळ आहे तुला माहित आहे का?" कीटका ने त्यांचे कडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला. प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णा कडे आले म्हणाले देवा तो कीटक तर काही बोलल्या विनाच मृत झाला आता तुम्हीच उत्तर सांगा.देवांनी नारदां चे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले "तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल." नारदमुनी त्या पोपटाचे पिला जवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचे कडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. नारद मुनी मनाशीच विचार करू लागले काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले. अत्...