करुणेची करूणा - बोधकथा
प्रसिद्ध रशियन लेखक टाँल्स्टाँय यांनी लिहिलेली ही कथा आहे. ( साभार) एकदा 🙏परमेश्वराने विचार 😴 केला की, आपण असा प्राणी निर्माण करावा , जो स्वर्ग आणि पृथ्वीवरील 🌎 सर्व प्राण्यांमध्ये 🐺 🐭🐆🦃🦁 🐢🐯🐙🐧🐴🐝🦄🐛🐍🐬🐡🐅 ........................................... .......................... उत्तम ठरेल. ही गोष्ट जेव्हा सत्याला माहित झाली सत्य म्हणाले , " भगवंत तो प्राणी दंभ आणि बेइमानी पसरून आपणांस बदनाम करील." न्यायदेवता म्हणाली , " तो प्राणी जगताच्या विनाशात गौरवाचा अनुभव करील ." तितक्यात लहानगी करुणा तेथे आली. ती म्हणाली " पिताजी, तो प्राणी आपण अवश्य निर्माण करावा . आपले सर्व दूत जेव्हा त्याला सुधारण्यात असमर्थ होऊन जातील तेव्हा मी त्याला सुधारीन. " मुलीचे म्हणणे मानूनच परमेश्वराने तो मनोवांछीत प्राणी *'मानव'* 😊निर्माण केला. *तात्पर्यः* आपल्यातल्या शक्तीचा वापर करून दुःखी माणसाचे दुःख दूर करण्यासाठी त्याच्या मदतीला धावून जाण्याची गरज असते यालाच *करुणा* म्हणतात