करुणेची करूणा - बोधकथा

प्रसिद्ध  रशियन लेखक टाँल्स्टाँय यांनी लिहिलेली ही कथा आहे.             ( साभार)

एकदा 🙏परमेश्वराने विचार 😴 केला की, आपण असा प्राणी निर्माण करावा ,  जो स्वर्ग आणि पृथ्वीवरील 🌎 सर्व  प्राण्यांमध्ये 🐺 🐭🐆🦃🦁 🐢🐯🐙🐧🐴🐝🦄🐛🐍🐬🐡🐅 ...........................................
..........................
उत्तम ठरेल.

ही गोष्ट जेव्हा सत्याला माहित झाली  सत्य म्हणाले ,  " भगवंत तो प्राणी दंभ आणि  बेइमानी  पसरून आपणांस  बदनाम करील." 
न्यायदेवता म्हणाली ,  " तो प्राणी जगताच्या विनाशात गौरवाचा अनुभव करील ."
तितक्यात लहानगी करुणा तेथे आली. ती म्हणाली   " पिताजी, तो प्राणी आपण अवश्य निर्माण करावा . आपले सर्व दूत जेव्हा त्याला सुधारण्यात असमर्थ होऊन जातील तेव्हा मी त्याला सुधारीन. "  मुलीचे म्हणणे मानूनच परमेश्वराने तो मनोवांछीत प्राणी *'मानव'*  😊निर्माण केला.

*तात्पर्यः* आपल्यातल्या  शक्तीचा वापर करून दुःखी माणसाचे  दुःख दूर करण्यासाठी त्याच्या मदतीला धावून जाण्याची गरज असते यालाच *करुणा* म्हणतात

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...