Posts

Showing posts with the label किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची रोगप्रतिकारक शक्ती!

किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची रोगप्रतिकारक शक्ती!

 * Nandanshivani  app | Health * 🏠 सध्या लॉकडाउनमुळे आपण कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी घरीच राहणं योग्य आहे. पण या काळात घरचं आणि पौष्टिक खाणं खाण्यासाठी तुमच्या किचनमध्ये या महत्त्वाच्या वस्तू असणं गरजेच आहे 👉🏻 साधारणपणे किचनमध्ये तांदूळ, डाळ, राजमा, सोयबीन, चने या सारखी कडधान्यं असणं गरजेच आहे. कारण ही तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी पौष्टिक आहेत. 👉🏻 किचनमध्ये काही मसाले जसे की, हळद, धणा पावडर, जीरं, हिंग, लाल मिर्ची पावडर, सुकवलेला कढीपत्ता असायलाच हवेत. 👉🏻 *फळ भाज्या* : बटाटा, कांदा, टोमॅटो, लसून आणि आलं तसेच काही हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश असावा. एंटीबायोटिक आणि विटामिन 'सी'साठी आलं आणि लसून हे चांगले पर्याय ठरु शकतात. 👉🏻 *नाशता* : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी शेंगदाणे, भाजलेले चणे, कुरमुरे, पोहे आणि सुखामेवा या सारख्या गोष्टी आणून ठेवा. 👉🏻 *पौष्टिक घटक* : ओट्स, म्यूसली, अंडी, चीज, रवा आणि बेसन असल्यास उत्तम. आरोग्यासाठी पौष्टिक घटक या पदार्थांतून मिळतात.