किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची रोगप्रतिकारक शक्ती!


 *Nandanshivani  app | Health*

🏠 सध्या लॉकडाउनमुळे आपण कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी घरीच राहणं योग्य आहे. पण या काळात घरचं आणि पौष्टिक खाणं खाण्यासाठी तुमच्या किचनमध्ये या महत्त्वाच्या वस्तू असणं गरजेच आहे

👉🏻 साधारणपणे किचनमध्ये तांदूळ, डाळ, राजमा, सोयबीन, चने या सारखी कडधान्यं असणं गरजेच आहे. कारण ही तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी पौष्टिक आहेत.

👉🏻 किचनमध्ये काही मसाले जसे की, हळद, धणा पावडर, जीरं, हिंग, लाल मिर्ची पावडर, सुकवलेला कढीपत्ता असायलाच हवेत.

👉🏻 *फळ भाज्या* : बटाटा, कांदा, टोमॅटो, लसून आणि आलं तसेच काही हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश असावा. एंटीबायोटिक आणि विटामिन 'सी'साठी आलं आणि लसून हे चांगले पर्याय ठरु शकतात.

👉🏻 *नाशता* : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी शेंगदाणे, भाजलेले चणे, कुरमुरे, पोहे आणि सुखामेवा या सारख्या गोष्टी आणून ठेवा.

👉🏻 *पौष्टिक घटक* : ओट्स, म्यूसली, अंडी, चीज, रवा आणि बेसन असल्यास उत्तम. आरोग्यासाठी पौष्टिक घटक या पदार्थांतून मिळतात.


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !