जिवन विचार - 144
☝कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून... आजवर खूप माणसं कमावली... हिच आमची श्रीमंती...!! ☝नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी ... आणि नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ... ☝ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे. परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे जीवनाचे मूळ आहे. ☝तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे. ☝"एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखण...