◼️ कविता :- पणती होऊ या
मराठीचे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या इतर कविता विकलेली माणुसकी आत्मपरीक्षण माझ्या मामाचे गाव विजयानंद पणती होऊ या ____________________________________ पणती होऊ या पणती होऊ या प्रकाश देऊ या ज्ञानाचा दिवा हा घरोघरी लाऊ या !! प्रेमाचे हे बंध घट्ट बांधू या नाते प्रेमाचे हे जपूनची ठेऊ या !! आनंद देऊ या आनंद घेऊ या आनंदाचे क्षण वारंवार पाहू या !! पणती होऊ या जपून ठेऊ या अंधार असता प्रकाशीत होऊ या !! पणती होऊ या अंगणी तेवत उजळत राहू अंगण उजळू या !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे (झेंडे) म्हसवड नं 2 कुकुडवाड ता माण जि सातारा ©सदस्या मराठीचे शिलेदार समूह. 🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️ आधाराची घट्ट जोड अन् ममतेचा ओलावा जपू या आशेची नवंकिरण देणारी इवलीशी पणती होवू या//धृ// दाटलाय चोहीकडे आज एकाकीपणाचा अंधकार पातक कर्मांनी जगती या माजलाय खूप हाहाकार घाबऱ्या जीवास विसावा अन् प्रेमाचा हात देवू या विश्वासाने व्यक्त होणारी इवलीशी पणती होवू या //१// समतोल ढा...