Posts

Showing posts with the label पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

◼️ राजमाता :- ⚜️पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती...

Image
अहिल्याबाई खंडेराव होळकर.        पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  मराठा साम्राज्याचा ध्वज.             अधिकारकाळ - डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५ राज्याभिषेक - डिसेंबर ११, इ.स. १७६७ राज्यव्याप्ती - माळवा राजधानी - रायगड पूर्ण नाव - पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर पदव्या - राजमाता जन्म - मे ३१ , इ.स. १७२५ चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत मृत्यू - ऑगस्ट १३, इ.स. १७९५ महेश्वर पूर्वाधिकारी - खंडेराव होळकर दत्तकपुत्र - तुकोजीराव होळकर उत्तराधिकारी - तुकोजीराव होळकर वडील - माणकोजी शिंदे राजघराणे - होळकर अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते. बालपण : अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी