जिवन विचार - 141
!! खूप सुंदर विचार आहे वेळ असेल तर नक्की वाचा !! 🚶 हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........ 🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍ 🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍ 🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍ 🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍ 🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं. आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍ 🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो... आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले.... की यशालाही पर्याय नाही..✍🏻 🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍ 🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे..., लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात.....✍ 🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल.... हि द