Posts

Showing posts with the label पांढरे केस काळे करण्यासाठी जाणून घ्या काही खास

पांढरे केस काळे करण्यासाठी जाणून घ्या काही खास

⚡ चहा पावडरमध्ये काही वस्तू चहा पावडरमध्ये मिश्रित करून पांढऱ्या केसांची समस्या दूर केली जाऊ शकते.  जाणून घ्या कसा कराल. काळ्या चहापत्ती म्हणजे पावडरमध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते जे काही वेळातच पांढऱ्या केसांना काळे करते. तेच या चहा पावडरमध्ये काही वस्तू चहा पावडरमध्ये मिश्रित करून पांढऱ्या केसांची समस्या दूर केली जाऊ शकते. जाणून घ्या कसा कराल हा उपाय. ▪ हा उपाय करण्यासाठी 1 लिटर पाणी, 10 चमचे चहा पावडर किंवा टी बॅग लागतील. एका भांड्यात पाणी टाका. ते उकडण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चहा पावडर घाला. आता आच मध्यम ठेवा आणि पाणी चांगलं उकडू द्या. ▪ गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. नंतर एका हेअर ब्रशच्या मदतीने हे पाणी केसांसोबत केसांच्या मुळात लावा. हे पाणी आंघोळीच्या 30 मिनिटांआधी लावा. नंतर कोमट पाण्याने केस धुवावे. ▪ 1 लिटर पाणी, 10 चमचे चहा पावडर, 6 चमचे कॉफी घ्या. एका भांड्यात पाणी आणि चहा पावडर टाका. ते चांगलं उकडू द्या आणि नंतर त्यात कॉफी पावडर मिश्रित करा. नंतर पाणी थंड होऊ द्या आणि गाळून घ्या. हे पाणी केसांना लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवावे. 👉 *रिझल्ट एवढ्या दिवसांत मिळेल ...