पांढरे केस काळे करण्यासाठी जाणून घ्या काही खास



⚡ चहा पावडरमध्ये काही वस्तू चहा पावडरमध्ये मिश्रित करून पांढऱ्या केसांची समस्या दूर केली जाऊ शकते.  जाणून घ्या कसा कराल.

काळ्या चहापत्ती म्हणजे पावडरमध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते जे काही वेळातच पांढऱ्या केसांना काळे करते. तेच या चहा पावडरमध्ये काही वस्तू चहा पावडरमध्ये मिश्रित करून पांढऱ्या केसांची समस्या दूर केली जाऊ शकते. जाणून घ्या कसा कराल हा उपाय.

▪ हा उपाय करण्यासाठी 1 लिटर पाणी, 10 चमचे चहा पावडर किंवा टी बॅग लागतील. एका भांड्यात पाणी टाका. ते उकडण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चहा पावडर घाला. आता आच मध्यम ठेवा आणि पाणी चांगलं उकडू द्या.

▪ गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. नंतर एका हेअर ब्रशच्या मदतीने हे पाणी केसांसोबत केसांच्या मुळात लावा. हे पाणी आंघोळीच्या 30 मिनिटांआधी लावा. नंतर कोमट पाण्याने केस धुवावे.

▪ 1 लिटर पाणी, 10 चमचे चहा पावडर, 6 चमचे कॉफी घ्या. एका भांड्यात पाणी आणि चहा पावडर टाका. ते चांगलं उकडू द्या आणि नंतर त्यात कॉफी पावडर मिश्रित करा. नंतर पाणी थंड होऊ द्या आणि गाळून घ्या. हे पाणी केसांना लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवावे.

👉 *रिझल्ट एवढ्या दिवसांत मिळेल :* केस काळे करण्याची ही पद्धत परमनन्ट नाही. पण मार्केटमध्ये मिळत असलेल्या केमिकलयुक्त डायपेक्षा हा उपाय नक्कीच चांगला आहे. केस चमकदार आणि काळे ठेवण्यासाठी आठवड्यातून तीनदा हा उपाय केला तर फायदा होईल.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !