Posts

Showing posts with the label जिवन विचार - 101

जिवन विचार - 101

ताकात लोणी असेल तर काही हरकत नाही, पण लोण्यात ताक नसावं.... कोळश्यात हिरा असेल तर काही हरकत नाही, पण हिर्यात कोळसा नसावा.... पाण्यात बोट असेल तर काही हरकत नाही, पण बोटीत पाणी नसावं.... *त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर काही हरकत नाही, पण मैत्रीत राजकारण नसावं....*