जिवन विचार - 101

ताकात लोणी असेल तर काही हरकत नाही, पण लोण्यात ताक नसावं....

कोळश्यात हिरा असेल तर काही हरकत नाही, पण हिर्यात कोळसा नसावा....

पाण्यात बोट असेल तर काही हरकत नाही, पण बोटीत पाणी नसावं....

*त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर काही हरकत नाही, पण मैत्रीत राजकारण नसावं....*


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

कविता :- सावर रे मना