खगोल शास्त्रातील मराठी साहित्य - Knowledge
*खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके* *१. सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार* मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ४५ *२. आकाशातील भ्रमंती - भाग- १, २, ३,* मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ९० *३. मला उत्तर हवयं !* मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. *४. आकाशगंगा* मोहन आपटे, ज्ञानदा ग्रंथ वितरण, डोंबिवली, रु. ३० *५. काळाचा छोटासा इतिहास (अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम)* वि. श. ठाकर, मौज प्रकाशन, मुंबई, रु २०० *६. आपला सौर परिवार* डॉ. अ. वा. जोशी, जिज्ञासा प्रकाशन, पुणे, रु. ६० *७. छंद आकाशदर्शनाचा* डॉ. प्रकाश तुपे, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, रु. ७० *८. तार्यांचे अंतरं* डॉ. प्रभाकर कुंटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ३३ *९. हा तारा कोणता?* गो. रा. परांजपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ११९ *१०. आपली नक्षत्रे* ह. अ. भावे, वरदा बुक्स, पुणे, रु. २५ *११. नक्षत्र विहार* एल. के. कुलकर्णी, संगत प्रकाशन, नांदेड, रु. ६० *१२. नक्षत्र लोक* पं. महादेवशास्त्री जोशी, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. ४० *१३. आकाशातील गमती जमती* स्मिता देवधर, योगेश प्रकाशन, पुणे, रु. २...