◼️ ललित लेख :- सरपंच कसा असावा ?
सरपंच कसा असावा ? ________________________________ स रपंच , एक गावाचा नायक. सरपंच एक गावातील राजा असतो, गावातील विकासक असतो, गावातील पहिला व्यक्ती असतो, तो गावची शान असतो, तो गावातला पहिला जनसेवक असतो, मि त्रांनो सरपंच असाच निवडा जो गावाची सेवा करेल, असा नाही की जो स्वतःचा मेवा करेल . सरपंच कोणाला पण करा पण हे एकदा वाचा 👇👇👇 लक्ष्य ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या,सदस्य,पँनल प्रमुख कसा असावा, कसा नसावा . ✅ गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजनारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा. ✅ गावचा होणारा सरपंच सदस्य हा गावात रहाणारा असावा,जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा. ✅ जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना शासन कडून दोन टँकर असताना गावात एकच टँकर कधी तरी टाकणारा वरून उपकाराची भाषा करणारा नसावा कारण ते त्याचे कर्तव्य आहे. ✅ गावाच्या विकासासाठी आलेला 14 वा वित्त आयो...