🙏 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील काही विशेष घटनांची आपण माहिती जाणून घेऊ
🙏 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील काही विशेष घटनांची आपण माहिती जाणून घेऊ ● *बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या* : डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी, बॅरिस्टर इन लॉ, डीएससी, एलएलडी, डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. ● *आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ* : Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), ● What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957). ● *डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे* : मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), समता (1928), जनता (1930), प्रबुद्ध भारत (195