Posts

Showing posts with the label जिवन विचार - 66

जिवन विचार - 66

श्रमाने माणसाच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो.  पण केव्हा ?   माणूस पैशाकरता,  निर्वाहाकरता किंवा अधीकार्यांच्या मर्जीकरता नाइलाजाने म्हणून जेव्हा श्रम करतो , तेव्हा  त्या  श्रमाने त्याच्या मानवी मूल्यांचा विकास होत नाही ,  प्रतिष्ठा फक्त पैशाची वाढते , श्रमाची वाढत नाही ,  माणसाचीही वाढत  नाही.        समाजाकरता जेव्हा तो श्रम  करतो, तेव्हाच त्याचा विकास होतो. श्रम  करतांना श्रम करणाऱ्याची वृत्ती कोणती आहे , हा प्रश्न ? महत्त्वाचा आहे.   स्वार्थी वृत्तीने केलेले कार्य अथवा कोणतेही काम व्यक्तीचा विकास घडवून आणू शकत नाही आणि  सामाजिक क्रांतीला पोषकही ठरु शकत  नाही.     🙏 म्हणून आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे. सामाजीक श्रम  करण्याचा आणि वाट चालण्याचा निर्धार हवा.