जिवन विचार - 111
"कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही" "एखाद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही" "आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा" "योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही". कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो. पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...