डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण - बोधकथा
Ⓜ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण.🌍 मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन शांतपणे संपवले आणि मला जवळ घेवून माझ्या शाळेतील आजच्या दिवसाची विचारपूस करू लागले. मला आता आठवत नाही मी त्यांना तेव्हा काय सांगीतले होते. पण एक गोष्ट मला आजही आठवतेय, ती म्हणजे करपलेल्या भाकरीबद्दंल आईने मागीतलेली माफी....! यावर बाबांनी दिलेलं उत्तर मी कधीच विसरलो नाही. माझे बाबा खुप समजूतदारपणे माझ्या आईला म्हणाले, "असे काही नाही ग, मला करपलेली भाकरी खुप आवडते..." झोपी जाण्यापूर्वी मी बाबांजवळ गेलो आणि त्यांना विचारले, "खरंच तुम्हाला करपलेली, जळालेली भाकरी आवडते का..?" त्यानी मला खुप प्रेमाने आपल्या कवेत घेतले आणि समजावले, "तुझ