आयुष्यात या तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये
तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये 1 कर्तव्य , 2 कर्ज , 3 उपकार , 👉* तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे, 👉 1 व्यसन, 2 जुगार , 3 चोरी, 👉* तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा, 👉 1 आई , 2 वडील , 3 गुरु, 👉* तीन गोष्टी इतरांना देत चला, 👉 1 दान , 2 ज्ञान , 3 मान, 👉* तीन गोष्टी भावा भावात शऋत्व निर्माण करतात , 👉 1 संपत्ती, 2 पत्नी, 3 जमिन, 👉* तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत, 👉 1 ज्ञान, 2 चारिऋय् , 3 जिद्द, 👉* तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात, 👉 1 आई, 2 वडिल, 3 तारुण्य, 👉* तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात, 👉 1 नम्रता, 2 सौजन्य, 3 सुस्वभाव 👉 * तीन गोष्टी सांगुन येत नाहीत, 👉 1 मूत्यु, 2 आजार, 3 वेळ