💰 गुंतवणूक विश्वातील ध्रुवतारा 'चार्ली मुंगर' यांचे विचार ...
गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचे गेल्या 63 वर्षांपासूनचे व्यावसायिक पार्टनर असूनही चार्ली मुंगर हे नाव अनेकांसाठी अपरिचित आहे. कारण मुंगर यांना प्रसिद्धी पासून लांब राहणेच पसंत आहे. वॉरेन बफेट यांच्या यशात मुंगर यांचा वाटा फार मोठा आहे हे बफेटसुद्धा मोकळ्या मनाने कबूल करतात. आज आपण 'चार्ली मुंगर' यांचे अनमोक विचार पाहुयात... ✍️ मुंगर यांचे विचार : 1. लोक खूप जास्त हिशोब आणि खूप थोडा विचार करतात. 2. आपल्याला काय माहिती नाही हे माहीत असणे, हुशार असण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. 3. मला फक्त एक जाणून घ्यायचे आहे की, मी कोठे मरणार आहे? म्हणजे मी तेथे कधीही जाणार नाही." 4. सकाळी जागे झाल्यापेक्षा होतो त्यापेक्षा थोडे जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करीत प्रत्येक दिवस घालवा. 5. भविष्य ठरवण्यासाठी इतिहासासारखा श्रेष्ठ शिक्षक नाही. कोट्यावधी डॉलर्सचे मूल्य असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे 30 डॉलर्सच्या इतिहासाच्या पुस्तकात असतात. 6. तुम्ही खूपच हुशार असण्याची गरज नाही, फक्त दीर्घकालावधीसाठी, सरासरीने इतरांपेक्षा थोडेसे अधिक हुशार असणे आवश्यक आहे. 7. जर तुम्ही तुमचा सर्व वेळ शिकण...