◾मुक्तछंद :- विठोबा | सौ.अनुपमा आनंद हुलगेरी
विठोबा माझी विठाई विठाई, कशी होऊ तुझी उतराई, माझी रुक्माई रुक्माई, आनंदे नाचे वाळवंटी, अरे दिसला दिसला माझे विठाईचा कळस दिसला, आनंदाला पार नाही राहिला, चला बीगी बीगी रुक्माई ने नेसला गर्द रंगाचा शालू, तिचे रूप लावण्या देखण्या जोगे, नजर लागू नये म्हणून हा सर्व सावळा शृंगार. कवयत्री :सौ. अनुपमा हुलगेरी जूगती पर्ल रेसिडेन्सी जुळे सोलापूर ___________________________________ ती हळूहळू मोठी होत जाते तिच्या स्वप्नान बरोबर.. लग्न ठरते.. माप ओलांडते.. घरी येते.. तिचे स्वतःच् मागचे माहेरचे विसरून ती पूर्णपणे सासरच्या रंगात रंगते.. हळूहळू सगळी स्वप्न विरून जातात.. मग कधी तरी छोट्या छोट्या आनंदी गोष्टी मध्ये मध्ये ति सुख मानते.. एक स्त्री माहेरच्या आनंदी सुखदायी वातावरणाला सोडून सासरची सेवा करायला येते.. सगळे नातेसंबंध विसरून सासरच्या माणसाला आपलेसे करते.. एक लहान मुलगी 15-16...