◾मुक्तछंद :- विठोबा | सौ.अनुपमा आनंद हुलगेरी

             विठोबा              

माझी विठाई विठाई,  कशी होऊ तुझी उतराई,

माझी रुक्माई रुक्माई, आनंदे नाचे वाळवंटी,

 अरे दिसला दिसला माझे  विठाईचा कळस दिसला, 

आनंदाला पार नाही राहिला,

चला  बीगी बीगी  रुक्माई ने नेसला  गर्द रंगाचा शालू,

तिचे रूप लावण्या देखण्या जोगे, नजर लागू नये म्हणून हा सर्व  सावळा  शृंगार.


  कवयत्री :सौ. अनुपमा हुलगेरी जूगती

पर्ल रेसिडेन्सी

जुळे सोलापूर

___________________________________

ती हळूहळू मोठी होत जाते तिच्या  स्वप्नान बरोबर..

लग्न ठरते..

माप ओलांडते..

घरी येते..

तिचे स्वतःच् मागचे माहेरचे विसरून ती पूर्णपणे  सासरच्या रंगात  रंगते..

हळूहळू सगळी स्वप्न विरून  जातात..

मग कधी तरी छोट्या छोट्या आनंदी   गोष्टी मध्ये मध्ये ति सुख मानते..

एक स्त्री माहेरच्या आनंदी सुखदायी वातावरणाला सोडून सासरची  सेवा करायला येते..

सगळे नातेसंबंध विसरून सासरच्या माणसाला आपलेसे करते..

एक लहान मुलगी  15-16 वयाच्या उंबरठयावर सुंदर स्वप्न बघत असते..

हृदयाची हाक आहे.. प्लीज तिला जगू द्या..

8 मार्च हा महिला दिन उत्साहाने🎉 साजरा करूया..


🙏🌸🙏

कवयित्री

सौ.अनुपमा आनंद हुलगेरी

पर्ल रेसिडेन्सी

जुळे सोलापूर

___________________________________


Comments

Popular posts from this blog

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾ललित लेख :- स्ञी

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स