Posts

Showing posts with the label देव धर्म

मी पणाचा पराभाव :- एक किस्सा स्वामी समर्थांचा

Image
                       स्वामी समर्थ  बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात.  तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते.   कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?"  हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. "  "आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात."   तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात: " तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?'  " या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे."  मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात  त्यांचा पराभव करा. हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.बाबा सबनीस त्यांना तत्व-ज्ञानाचे प्रश्न विचारतात. स्वा

अध्यात्म पुढे आहे का विज्ञान पुढे आहे ?

खूप छान प्रश्न आहे ।। यावर बोलायला आणि लिहायला जेवढा वेळ देणार कमीच !  अध्यात्माला "सुपर-सायन्स"म्हणतात .  मी तरी अध्यात्मालाच पुढे म्हणेन ।।।  अध्यात्मात नव-नवीन विचार-प्रवाह सतत येत असतात .१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विवेकानंद ,योगानंद आणि इतर अनेक योगीजनांनी भारतीय अध्यात्माची विजय-पताका युरोप-अमेरिकेत फडकवल्या नंतर तेथील अनेक जिज्ञासू साधकांनी अध्यात्माचे वैज्ञानिक पृथ:करण करून प्राचीन भारतीय अध्यात्म एका नवीन दृष्टीकोनातून मांडले. नंतरच्या काळात २० व्या शतकात आणि २१ व्या शतकात सुद्धा अध्यात्माचे अनेक पाश्चात्य अभ्यासक भारतीय अध्यात्म नव्या दृष्टीकोनातून मांडत आलेले आहेत.  २१ व्या शतकात अन्तरिक्ष आणि विश्व यासंदर्भात झालेल्या नवीन संशोधनातून मिळालेली माहिती आणि पचिन भारतीय अध्यात्मिक तत्त्वज्ञान यांची सांगड घालून पहिले असता काही आश्चर्यकारक तथ्ये समोर येतात .आपल्या पूर्वजांचे अवकाश,काल आणि मिती यासंदर्भातील ज्ञान हे आधुनिक वैज्ञानिक संशोधनाशी बर्याच प्रमाणात मिळते-जुळते आहे. तसेच विश्वात अनेक ब्रह्मांडे आहेत ,हे स्टीफन हॉकिंग यांनीही मान्य केले आहेत .  याच्यावर आपण थोडा