Posts

Showing posts with the label देव आहे का नाही ?

देव आहे का नाही ?

देव काय आहे?  क्षणाक्षणाला जिवंत ठेवणारा प्राणवायू देव आहे.  जन्म देणारे आई वडील देव आहेत, जेवायला देणारा देव आहे, निसर्ग देव आहे.  शेतकरी, सैनिक, डॉक्टर, शिक्षक देव आहेत.  चांगलं पाहणाऱ्याला डुकरा-कुत्र्यात पण देव दिसेल, कणाकणात देव दिसेल, दगडात पण दिसेल.  पण दगडबुद्धी व्यक्तीला फक्त दगडातंच देव दिसेल.  तो त्या दगडाच्या मागे पाप करेल आणि समोर ढोंग करेल.  कठीण समयी दगड पण आधार देतो, जो आधार देतो तो देव आहे.  देव सर्वत्र आहे. चांगले काम करत रहा, देव पाहत आहे मानवानेच देवाची निर्मिती केली त्याचे पुरावे.  १) माणुस सोडुन जगातील एकही प्राणी देव मानत नाही.  २) जिथ माणुस नाही पोहचला तेथे मंदिर मस्जिद किंवा चर्च नाही सापडले.  ३) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत याचाच अर्थ  मानवाला जसी कल्पना सुचली तसा देव तयार झाला.  ४) जगात अनेक धर्म व पंथ व स्थानीक देवता आहेत याचाच अर्थ देव सुद्धा एक नाही.  ५) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत  ६) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत.  ७) मानला तर देव नाही तर दगड ही म्हण ...