आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र..
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र.. 1. Empower smiling. _चेहऱ्यावर हास्य असू द्या_ 2. Relax yourself. आरामशीर / तणावमुक्त रहा 3. Have a clear understanding. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 4. Avoid misconceived thoughts. गैरसमज / चुकीचे समज टाळा 5 Prompt decision - making. तात्काळ निर्णयक्षमता 6. Avoid inferiority complex. न्यूनगंड बाळगू नका 7. Believe yourself. स्वतःवर विश्वास ठेवा 8. Be inspirational. प्रेरणादायी रहा 9. Develop challenging attitude. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 10. Be a positive thinker. सकारात्मक विचार ठेवा 11. Have self – encouragement. स्वयंप्रेरित रहा 12. Avoid procrastination. चालढकल (दिरंगाई) टाळा 13. Learn lessons from others. इतरांकडून प्रेरणा घ्या 14. Dont lose your spirit. हिंमत / धीर सोडू नका 15. Think about time-use. वेळेचे काटेकोर नियोजन करा 16. Be smart at all costs. नेहमी चाणाक्ष रहा 17. Be a goal setter. ध्येय निश्चित करा 18. Be punctual. तत्पर रहा 19. Focus Involvement. कामावर लक्ष केंद्रित करा 20. Possess