जाणून घ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ गुरुमंत्र
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परफेक्ट गुरूमंत्र.. 1. *Empower smiling*. _चेहऱ्यावर हास्य असू द्या_ 2. *Relax yourself*. आरामशीर / तणावमुक्त रहा 3. *Have a clear understanding*. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 4. *Avoid misconceived thoughts*. गैरसमज / चुकीचे समज टाळा 5 *Prompt decision - making*. तात्काळ निर्णयक्षमता 6. *Avoid inferiority complex*. न्यूनगंड बाळगू नका 7. *Believe yourself*. स्वतःवर विश्वास ठेवा 8. *Be inspirational*. प्रेरणादायी रहा 9. *Develop challenging attitude*. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 10. *Be a positive thinker*. सकारात्मक विचार ठेवा 11. *Have self – encouragement*. स्वयंप्रेरित रहा 12. *Avoid procrastination*. चालढकल (दिरंगाई) टाळा 13. *Learn lessons from others*. इतरांकडून प्रेरणा घ्या 14. *Dont lose your spirit*. हिंमत / धीर सोडू नका 15. *Think about time-use*. वेळेचे काटेकोर न...