Posts

Showing posts with the label जिवन विचार - 119

जिवन विचार - 119

*जीवन पाण्यासारखे असते.* *म्हणूनच पाण्याला 'जीवन' असे नाव आहे.मनुष्याचे जीवन कसे असावे ? तर ते पाण्यासारखे असावे.*      *पाणी जर वाहत असेल , आणि समोर खड्डा आला असेल , तर तो खड्डा भरल्याशिवाय ते पाणी पुढे जाणार नाही. जो तहानलेला आहे मग तो वाघ आहे गाय आहे किंबहुना आणखी कोणी जरी असेल तरी त्याचा विचार न करता पाणी त्याची तहान भागविण्यासाठी सदैव तयार असतात. त्याचप्रमाणे माणसानेही जे दुःखी कष्टी आहेत. त्यांची मदत करावी.*