जिवन विचार - 131 Get link Facebook X Pinterest Email Other Apps द्वारा Arjun apparao jadhav April 21, 2020 आरसा तोच असतो" फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो, आणि रडत पाहिले की, आपण दु:खी दिसतो, तसेच जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा दृष्टीकोन त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो. म्हणुन दृष्टीकोन महत्वाचा आहे. » पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा...