जिवन विचार - 131

आरसा तोच असतो"
फक्त त्यात हसत पाहिले की,
आपण आनंदी दिसतो,
आणि रडत पाहिले की,
आपण दु:खी दिसतो,

तसेच जीवनही तेच असतं,
फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा दृष्टीकोन त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो.

 म्हणुन दृष्टीकोन महत्वाचा आहे.

Comments