Posts

Showing posts with the label 📍उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स

उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स

Trick | Nandanshivani app 💁‍♂ आता हळूहळू थंडी कमी होऊ लागली असून सर्वत्र उन्हाच्या झळा सुरु झाल्या आहेत. उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. 📍 *उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स* ▪ उन्हाळ्यात शरिराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते. तसेच तहान जास्त लागते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. ▪ घरामध्ये एग्जॉस्ट फॅन लावा. यामुळे घरातील गरम हवा बाहेर जाण्यास मदत होते. तसेच गरम हवा बाहेर गेल्यामुळे घरातील वातावरण थंड राहतं. ▪ दुपारी खूप ऊन असतं अशावेळी घरातील दारं आणि खिडक्यांना पडदा लावा अथवा बंद ठेवा म्हणजे बाहेरची गरम हवा घरात येणार नाही. ▪ उन्हाळ्यात खूप गरम होत असल्याने अधिक घाम येत असतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ करा. यामुळे फ्रेश वाटेल. ▪ घरामध्ये अनेकदा आवश्यकता नसतानाही बल्ब अथवा लाईट लावली जाते. वीजेच्या उपकरणामुळे जास्त गरम होतं. त्यामुळे आवश्यकता नसल्यास ते बंद करा. ▪ अल्कोहल आणि कॅफीन शरिरासाठी चांगलं नसल्याने याचे सेवन शक्यतो टाळा. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण ही कमी करा. ▪ कडक उन्हा