उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स

Trick | Nandanshivani app

💁‍♂ आता हळूहळू थंडी कमी होऊ लागली असून सर्वत्र उन्हाच्या झळा सुरु झाल्या आहेत. उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं.

📍 *उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स*

▪ उन्हाळ्यात शरिराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते. तसेच तहान जास्त लागते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.

▪ घरामध्ये एग्जॉस्ट फॅन लावा. यामुळे घरातील गरम हवा बाहेर जाण्यास मदत होते. तसेच गरम हवा बाहेर गेल्यामुळे घरातील वातावरण थंड राहतं.

▪ दुपारी खूप ऊन असतं अशावेळी घरातील दारं आणि खिडक्यांना पडदा लावा अथवा बंद ठेवा म्हणजे बाहेरची गरम हवा घरात येणार नाही.

▪ उन्हाळ्यात खूप गरम होत असल्याने अधिक घाम येत असतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ करा. यामुळे फ्रेश वाटेल.

▪ घरामध्ये अनेकदा आवश्यकता नसतानाही बल्ब अथवा लाईट लावली जाते. वीजेच्या उपकरणामुळे जास्त गरम होतं. त्यामुळे आवश्यकता नसल्यास ते बंद करा.

▪ अल्कोहल आणि कॅफीन शरिरासाठी चांगलं नसल्याने याचे सेवन शक्यतो टाळा. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण ही कमी करा.

▪ कडक उन्हात बाहेर जाणं गरजेचं असेल तरच बाहेर पडा. उन्हामध्ये शॉपिंग करू नका. शॉपिंग करायचं असल्यास मॉलमध्ये जाण्याचा देखील पर्याय आहे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !