🌱 'ही' रोपं देतील शांत झोप!
⚡ घरात किंवा घराच्या आजूबाजूला लावलेली झाडे फक्त ऑक्सिजनच देत नाहीत, तर शांत झोप देण्याचेही काम करतात. काही झाडे बेडरूममध्ये लावल्यास ती आपल्याला स्वस्थ झोप देत असल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. तर जाणून घेऊया त्या रोपांबद्दल...! 👌🏻 *लॅव्हेंडर* : लव्हेंडरच्या वासामुळे आयुष्यातील संकटांचा तुम्हाला खात्रीने विसर पडतो. इतकेच नाही, तर या फुलांच्या वासामुळे चिंता, मानसिक ताण यांचे ओझेही आपल्या मनावर सतत राहात नाही. . 🌵 *कोरफड* : त्वचेच्या आजारांवर कोरफड गुणकारी आहे, हे सर्वांना माहित आहे; मात्र त्याव्यतिरिक्तसुद्धा झाडांमुळे आयुष्य सुकर होते. झाडे आपल्याला अति आवश्यक असा ऑक्सिजन पुरवतात. योग्य पाणीपुरवठा व सूर्यप्रकाश मिळाल्यास ती चांगली वाढतातदेखील. 🐍 *‘स्नेकप्लांट’* : नासाच्या संशोधनातून असे नुकतेच सिद्ध झाले आहे, की स्नेक प्लांट हे घरातील हवा शुद्ध करण्यासाठी एकदम योग्य आहे. या झाडांमुळे घराची शोभा तर वाढतेच; मात्र आरोग्याच्या दृष्टीनेही याचा चांगला फायदा होतो. 🌼 *जाई* : जाई या फुलामुळे तुम्हाला शारीरिक शांतता मिळेल. जाईच्या सकारात्मक ऊर्जेमुळे चिंता, काळजी यांच्...