Posts

Showing posts with the label जिवन विचार - 51

जिवन विचार - 51

"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही"'... "मनुष्यच त्याला संपवतो",.. "कारण",.. "ते मरते एकतर "तिरस्कराने",.. दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,.. तिसरे "गैरसमजामुळे",.. आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!! 🙏तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!