जिवन विचार - 111

 "कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही"
"एखाद्या  जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"
"आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा"
"योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही".
                                  कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो. पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...
  

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride

कवि सुरेश भट यांची एक सुंदर कविता