कविता :- शाळेस निरोप | अनिकेत कैलास मोरे
कवि : अनिकेत कैलास मोरे
💐सदर कविता हि माझ्या सर्व गुरुजनांना अर्पित💐
कवितेचे नाव : शाळेस निरोप
बघ ना मित्रा वेळ आज कशी आलीय, आपल्याला हि शाळा सोडून जाण्याची वेळ झालीय.
वर्ष जरी संपले तरी,
अजूनही आठवतो आहे,
शाळेचा पहिला दिवस.
कधी बघता बघता झाला पहिला शेवटचा दिवस.
शाळेच्या सर्वच शाळेतील गोष्टी,
जसाच्या तसा आठवत,
शाळेची ध्यान येताच ,
डोळ्यात आसवं येतात,
बघ ना मित्रा वेळ आज कशीआलीय,
शाळेचा पहिला दिवस शेवटचा झाला.
यायचं नव्हत ती शाळा सोडून,
यायचं नव्हत ते आवडते आडे सर, कच्छवे सर सोडून,
बघ ना मित्रा वेळ आज कशी आलीय, पुर्वीची शाळा सोडून वर्ष झालय.
येऊन आनंदी झालो या शाळेत,
तसे आम्हा लाभले वर्ग शिक्षक,
वर्ष जरी संपले जरी संपले जीवण,
सर तुमचे शब्द असतील आयुष्यभर मनोमन,
बघ ना मित्रा वेळ आज कशी आलीय , आपल्याला हि शाळा सोडून जाण्याची वेळ झालीय.
जेव्हा आलो शाळेत तेव्हा नव्हती ओळख, आता मात्र झाला जीवण चा सुयोग
नाही ईच्छा तुला सोडून जाण्याची,
बघ ना मित्रा वेळ आज कशी आलीय आपल्याला हि शाळा सोडून जाण्याची वेळ झालीय............
( सर हि कविता मनात आली तसी सादर केली )
🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Dedicate to my best friend aniket more
ReplyDelete