☘️जगू या आनंदाने - रशीद शेख

आयुष्यात प्रत्येकाला आनंद हवा असतो.आनंदात मनमुराद जगण्याची ईच्छा प्रत्येकाच्या मनी वसते...कारण ही आनद भावनाच अशी आहे की ती प्रत्येकाला हवहवीसी वाटते..तसी आनंदाची अनेकविधी रुपे आपल्याला ठायीठायी दिसत असतात मात्र मन तेवढं निखळ असायला हवं..मीत्र..स्नेही...गणगोत..या लोकांचं आपल्या जगण्यासाठी अत्यावशक असलेलं मूल्य..आपण समजून घेतलं तर  आपल्या आयुष्याची खरीखुरी निर्भळ निरामय आनंदाची शीदोरी आपल्या बरोबर सैदैव राहील...
    आज जगण्याच्या ऐहिक रहाटगाडग्यातून आपणाला वेळ काढायला हवा. हेच तर निसर्ग नियम आपणाला सांगतो आहे..मला वाटतं निसर्ग हा आनंदाच मुर्तीमंत प्रतिक आहे...!  या आनंदाच्या प्रतिकाला मानवाने  अमर्याद हव्यासापाई  डिवचलं..अन्..अनेक संकटे ओढावून घेतली आहेत... आज कोरोणाच  संकटही मानव निर्मित आहे..सगळ जग आज भयकंपीत झालं आहे.....आपण घरात नाही बसलं तर आपल्या राज्याच पुढचं चित्र जेंव्हा समीक्षक मांडताहेत तेंंव्हा  पोटात खोल खड्डा पडतो आहे ....मन पिळवटून निघते  आहे... माझी आपणाला विनंती आहे विविध क्षेत्रात आपण काम करता आहात.. सवतः आणि कुटूंबाची काळजी घ्या.. शासनाच्या नियमांच अनुपालन करु या....अफवा ..द्वेष..यांना दुर ठेउ या...तुम्ही माझ्यासाठी लाखमोलाचे आहात परंतु देशाचा आधार आणि भविष्य आहात...!
   

लेखक : शेख रशीद....

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !