पाण्यात मासा कसा झोपतो ? नक्की वाचा...

खरंतर ,
पाण्यातला मासा झोप घेतो कसा, 
जावो त्याच्या वंशा तेव्हाच कळे। 
पण शास्त्रज्ञ सांगतात, 
मासा पाण्यात झोपतो.. पण तो माणसांसारखा किंवा इतर प्राण्यांसारखा काही भिंतीला/जमिनीला चिटकून झोपत नाही बघा...
मासा पोहता पोहताच स्थिर होतो आणि मग झोपेच्या अवस्थेत जातो. काही मासे आडोशाला जाऊन कशाचा तरी आधार घेऊन झोपतात.
इतर प्राणी आणि मासा यांच्या झोपेच्या चक्रात बरेच अंतर असते बघा... काही मासे दिवसा झोपतात तर काही रात्री. बऱ्याच माशांना पापणी नसते(शार्क माशाला पापण्या असतात) त्यामुळे लोक म्हणतात कि मासे डोळे उघडे ठेऊन झोपतात.

डॉल्फिनच्या झोपेच्या बाबतील एक मजेशीर गोष्ट आहे. डॉल्फिन पाण्यात गाढ झोपी जाऊन शकत नाही, कारण त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते. मग डॉल्फिन आपला अर्धा मेंदू बंद करतो..आणि झोपतो. बाकीचा अर्धा मेंदू जागा राहतो आणि डॉल्फिनला पोहायला मदत करून श्वास घेण्यासाठी मदत करतो.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !