जिवन विचार - 87

 दुःख इतकं नशीबवान आहे कि ज्याला प्राप्तकरून लोक आपल्या माणसांना आठवतात.....

     आणि धन इतकं दुर्दैवी आहे कि ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात.....

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...!

जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ..ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !