आपण का जगतो ?

आपण जगतो आपल्या माणसाठी 
आपण जगतो आपल्या साठी 
आपल्याला जो जन्म मिळाला आहे तो सार्थकी लावण्यासाठी 
आपण जगतो काही चांगले कर्म करण्यासाठी 
आपल्याला जगण्यासाठी जन्म एकदाच मिळतो  
ते जगत असताना आपण कोणासाठी तरी जगतो 
त्याचा आनंद काही वेगळाच असतो 
आनंद हा आपल्या जगण्याची उमेद उर्जा निर्माण करतात .
आपण जगतो आपल्या माणसाठी आणि आपल्यासाठी जगतो 
आपण जगतो तेव्हा सुख दुःख येतं तेव्हा हे जगणं जगतो तेव्हा आपल्याला आनंद ही होतों दुःख होतो हे खरे जगणं जगतो आपण.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...