जिवन विचार - 71

प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका ,कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या
  " आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका
" काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते  !!!

🌳🌴🌴🌴🌴🌴🌳
🙏 💦 ' पाण्याचा वापर जपून करुया'.💦💦💦

Comments