सुख म्हणजे काय ?

सुख मानन्यावर आहे सुखाची परिभाषा वेगळीच आहे सुख असतं तेव्हा सुखाची किंमत कळत नाही जेव्हा दुःख आलें की सुखांची किंमत कळते तर दुःख आहे तर सुख आहे.  सुख दुःखात समाधान  आनंद असतं ते कळत देखील नाही आपल्याला आपण जे काही करतो चांगल  वाईट त्यातच सुख असतं 
समाधान आनंद याच्यात सुख आहे सुख पैशांनी विकत घेऊ शकत नाही

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...