जिवन विचार - 61

🐜"मुंगी" केवढीशी....!
त्या 🐜"मुंगीच" डोकं केवढसं....!
त्या डोक्यातला 'मेंदू' केवढासा....!
तरीपण त्या 🐜 मुंगीला बरोबर कळतं......

कितव्या कपाटावरच्या,
कितव्या फळीवर,
किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे.....!!!
सांगावं लागत नाही तिला.....!!!
🐜"मुंगी" कणभरच असते
 पण....
"मणभर साखर फस्त करते....!!"
सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं....!
फक्त ते मणभर जगता आलं पाहिजे..

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

Knowledge

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

जिवन विचार - 119

जिवन विचार - 114

कविता :- शाळेस निरोप | अनिकेत कैलास मोरे

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा