जिवन विचार - 105

 परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हांला नेस्तनाबूत करते.
मात्र तूमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते...

 "आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून शिखरावर पोहचविते".!!!                                                                                                                                                                          
कुठलीच प्रतिकूल परिस्थिती
इतकी शक्तिशाली असू शकत
नाही की निश्चित ध्येय असलेल्या
माणसाला ती कायमची अडवून ठेऊ शकेल..

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾ललित लेख :- स्ञी

◼️उपाय आणि अपाय :- घरगुती बारीक-सारीक गोष्टीवर इलाज

◼️ ललित लेख :- काम कोणतेही करा , पण मनातून करा ! वाचा एक असाच taxi वाल्याचा लेख ...